भाजपा कार्यालयात वीरांगना राणी दुर्गावती यांना आदरांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात वीरांगना राणी दुर्गावती यांच्या बलीदान दिनानिमित्य त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी खा. अशोक नेते यांच्या हस्ते राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व हार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आरमोरी विधानसभा चे … Continue reading भाजपा कार्यालयात वीरांगना राणी दुर्गावती यांना आदरांजली