10 लाख रूपयाचे बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : आज  08 जानेवारी  रोजी दोन जहाल महिला माओवादी नामे शामला झुरु पुडो ऊर्फ लीला, कंपनी क्र. 10 पीपीसिएम/सेक्शन कमांडर, वय 36 वर्ष, रा. गट्टेपल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी, भामरागड दलम सदस्य, वय 24 वर्षे, रा. नेलगंुडा, ता. भामरागड, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस व … Continue reading 10 लाख रूपयाचे बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण