ओव्हरलोड तेंदूपत्ता बोदाची वाहतूक करणारा ट्रक आष्टी जवळील वैनगंगा नदीत कोसळून दोन ठार, तर एक जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: आलापल्ली वरून बल्लारपुर कडे तेंदूपत्ता बोदाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटून थेट आष्टी जवळील वैनगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन ठार तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना रविवारी १३ जून च्या पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. या  अपघातात ठार झालेल्या ट्रकचालकाचे नाव नितीन दीपक बिके (३२) , … Continue reading ओव्हरलोड तेंदूपत्ता बोदाची वाहतूक करणारा ट्रक आष्टी जवळील वैनगंगा नदीत कोसळून दोन ठार, तर एक जखमी