महाखनिज प्रणालीवर तपासणी अंती रेती वाहतूक करणारे दोन हायवा अवैध

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 9 एप्रिल :-गौण खनिज पथकाने दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना एमएच 34 बीजी 8386 क्रमांकाचा हायवाची महाखनिज प्रणालीवर तपासणी केली असता जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी चार तासापेक्षा जास्त अवधी घेतला, त्यामुळे सदर प्रणालीवर अवैध दाखविले. म्हणून सदर हायवा जप्त करण्यात आला. सदर … Continue reading महाखनिज प्रणालीवर तपासणी अंती रेती वाहतूक करणारे दोन हायवा अवैध