तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोन महिला ठरल्या वाघाच्या बळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : तेंदूपत्ता संकलनाकरीता गेलेल्या दोन महिलांना वाघाने हल्ला करून ठार केले आहे. पहिली घटना वडसा वनविभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रात येणाऱ्या गोगाव– महादवाडी गावालगत आज सोमवारी १० मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत कल्पना दिलीप चुधरी (३५) असे ठार झालेल्या मृतक महिलेचे नाव आहे. तर दुसऱ्या घटनेत सिंधू दिवाकर मुनघाटे … Continue reading तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोन महिला ठरल्या वाघाच्या बळी