पर्यावरण वाचविण्यासाठी दोन युवकांचा पुढाकार; जनजागृती करण्यासाठी सायकलने प्रवास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रायगड २० नोव्हेंबर :जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दोन तरुणांचा पर्यावरण वाचविण्यासाठी जनजागृती करत उरण ते गोवा सायकल प्रवास सुरू केला असून त्यास रायगड वासियांनी  उत्तम प्रतिसाद दिला. जागतिक पर्यावरणीय प्रदूषण समस्या तसेच समुद्रामध्ये व समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक मुळे समुद्रातील विविध जीवांना होणारा त्रास यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. त्याकरिता … Continue reading पर्यावरण वाचविण्यासाठी दोन युवकांचा पुढाकार; जनजागृती करण्यासाठी सायकलने प्रवास