आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भामरागडातील दोन युवक होणार डॉक्टर ; डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी केला सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली २० नोव्हेंबर : या वर्षी नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त  भामरागड तालुक्यातील नारगुंडा येथील रहिवासी सुरज पुंगाटी आणि लाहेरी येथील विजय ओक्सा यांना गुरुवारी लोक बिरादरी प्रकल्प येथे स्व.लक्ष्मीबाई आमटे ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी ११००० रुपयांचे बक्षीस  डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सुरज हा हेमलकसा … Continue reading आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भामरागडातील दोन युवक होणार डॉक्टर ; डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी केला सत्कार