उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटूंबियांची ईडी मार्फत चौकशी व्हावी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 19 ऑक्टोबर :-  ना खाउंगा, ना खाने दुंगा या संकल्पनेतून प्रेरीत होउन दादर मधील सामाजिक कार्यकर्त्या गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटूंबियांची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी गौरी भिडे उध्दव ठाकरे यांना कशा भिडणार हे आता पहावे लागेल. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना … Continue reading उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटूंबियांची ईडी मार्फत चौकशी व्हावी