७९ व्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांचेकडून राज्यपालांना शुभेच्छा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. १७ जून  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिष्टचिंतन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महापौर किशोरी … Continue reading ७९ व्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांचेकडून राज्यपालांना शुभेच्छा