‘लॉकडाऊन’ मध्ये मानवी अस्तित्व व वास्तवाचे भान अधोरेखित – डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  पुणे डेस्क, दि. ३० जून : “मानवी अस्तित्वाचा शोध आणि वास्तवाचे भान लॉकडाऊनमध्ये मिळाले आहे. देशातील विविध संघटना, संस्थांनी जातीधर्माच्या, भाषेच्या पलीकडे जाऊन काम केले. या कठीण काळात माणुसकीचे दर्शन घडवले. राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवत समाजातील प्रत्येक गरजू व वंचित घटकांसाठी सेवाभावी कार्य उभारले,” असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल … Continue reading ‘लॉकडाऊन’ मध्ये मानवी अस्तित्व व वास्तवाचे भान अधोरेखित – डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन