नाल्यात वाहून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू; नाला ओलांडण्याचे धाडस बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर :  जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर दुथडी भरून वाहत असलेला नाला ओलांडण्याचे धाडस करणारे दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. कळमेश्वर शहराला लागूनच असलेल्या गोवरी रस्त्यावरील असलेल्या नाल्यावरी छोटा पूल ओलांडत असताना ही घटना घडली. अण्णा पुरुषोत्तम निंबाळकर (५०) आणि गुड्डू मधुकरराव शिंदे असे नाल्याच्या पुरात वाहून … Continue reading नाल्यात वाहून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू; नाला ओलांडण्याचे धाडस बेतले जीवावर