गॅस सिलिंडरच्या स्फोटात तरुण वकिलाचा दुर्दैवी मृत्यू…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, जालना 03, सप्टेंबर :- गॅसच्या स्फोटात एका वकिलाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील अंबड चौफुली भागातील अर्चना नगरमध्ये गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.यात ऍड. किरण लोखंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. किरण लोखंडे यांचा विवाह ३ महिन्यापूर्वी झाला होता. परवा गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक घरातील गॅसची गळती सुरू झाली . … Continue reading गॅस सिलिंडरच्या स्फोटात तरुण वकिलाचा दुर्दैवी मृत्यू…