Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रीय मंत्री भुपेंद्रजी यादव यांचे गडचिरोली येथे आगमना निमित्याने खासदार अशोकजी नेते यांनी जल्लोषात स्वागत केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 23 जून – भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री पर्यावरण, वन, एवं जलवायु परिवर्तन भारत सरकार यांचे गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या ग्राम सभा संवाद कार्यक्रमाला भुपेंद्रजी यादव केंद्रीय मंत्री यांचे प्रथमत गडचिरोली येथे आगमना निमित्याने खासदार अशोकजी नेते यांनी जल्लोषात स्वागत केले.

याप्रसंगी  मोदी ९ जनसंपर्क अभियान अंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.या बाईक रॅलीचा शुभारंभ कॉम्प्लेक्स एरिया कोर्ट या चौकातील माननीय मंत्री महोदय भूपेंद्र जी यादव व खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.यावेळी युवा मोर्चानी भारत माता की जय, भारतीय जनता पार्टी चा विजय असो,एकच चर्चा युवा मोर्चा असे नारे देत आनंदाने बाईक रॅली संपन्न झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी गडचिरोची चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,आमदार डॉ.देवराव होळी, प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम, मुकतेश्वर काटवे, केशव निंबोळ, विनोद देओ़जवार, हर्षल गेडाम आशिष कोडाप, संजय मांडवगडे, दीपक सातपुते, तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी युवा मोर्चाचे उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.