कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची अभूतपूर्व कामगिरी- नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलण्याची मोहीम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, १९ डिसेंबर :- कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहीत्र नादुरुस्त झाल्यास ते तात्काळ बदलण्याची मोहीम सध्या महावितरणकडून सुरु आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या ७१३८ पैकी ६५१६ रोहित्र केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत. तर गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेले केवळ ६२२ नादुरुस्त रोहीत्र बदलणे शिल्लक असून ते देखील तात्काळ … Continue reading कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची अभूतपूर्व कामगिरी- नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलण्याची मोहीम