उर्मिला मातोंडकरानी महाड पुरग्रस्त भागात जाणल्या महिलांच्या व्यथा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  रायगड : रायगड सह कोकणात अतिवृष्टी व महापुराने जनजीवन विस्कळीत केले. घरातील सर्व साहित्य वाहून गेले, लोकांपुढे खायला अन्न व पाणी देखील नव्हते, पूर्णपणे शहर आणि आजूबाजूच्या गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासाठी सेवाभावी संस्था व  सामाजिक संघटनेकडून मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त लोकांना मदत केली जात आहे. शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर याने आज … Continue reading उर्मिला मातोंडकरानी महाड पुरग्रस्त भागात जाणल्या महिलांच्या व्यथा