कोविड-१९ लस घेण्यासाठी दुर्गम भागातील नागरिकांमध्ये व्यंकटापूर उपपोलिस स्टेशनच्या पुढाकाराने जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   अहेरी: दुर्गम भागातील नागरिकांत कोरोना लसीविषयी असलेल्या गैरसमजातून, अफवांमधून नागरिक लसीकरण करण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे उपपोलिस स्टेशन व्यंकटापूर चे प्रभारी पोलीस अधिकारी मिलिंद कुंभार यांच्या पुढाकाराने हद्दीतील विविध गावांत चारचाकी गाडीने लाऊडस्पीकर द्वारे कोरोना लसीकरणा साठी जनजागृती करून नागरीकांना लसीकरनासाठी प्रेरित करण्यात आले. सुरवातीला उप पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत भीतीचे … Continue reading कोविड-१९ लस घेण्यासाठी दुर्गम भागातील नागरिकांमध्ये व्यंकटापूर उपपोलिस स्टेशनच्या पुढाकाराने जनजागृती