बंदुकीवर संविधानाचा विजय : गडचिरोलीत सुरक्षा, पुनर्वसन आणि सहभागाचं त्रिसूत्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली – नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते ती दहशतीच्या सावल्यांनी झाकोळलेली माती. नकाशावरचा मागास जिल्हा, पण इतिहासात लाल रंगात रंगवलेला प्रदेश. बंदुकीच्या धमक्यांनी दरवळणारी दऱ्याखोरी, शिकण्याऐवजी शस्त्र हातात घ्यावी लागणारी मुलं, आणि ‘संविधान’ या संकल्पनेचाच अभाव. कधीकाळी इथं ‘जन न्यायालय’ नावाच्या बंद खोल्यांमध्ये लोकशाहीच्या नावानं अराजक माजायचं. पण आता, त्याच … Continue reading बंदुकीवर संविधानाचा विजय : गडचिरोलीत सुरक्षा, पुनर्वसन आणि सहभागाचं त्रिसूत्र