गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली:09मार्च, साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. व दिनांक 17 मार्च 2022 रोजी होळी सन,दिनांक 18 मार्च 2022 रोजी धुलीवंदन व दिनांक 21 मार्च 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथी प्रमाणे ) साजरी करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणुक सार्वजनिक … Continue reading गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू