धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर  9 सप्टेंबर :  पणन हंगाम 2021-22 मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्याकरीता पूर्वतयारी म्हणून धान खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. नोंदणी करण्याचा कालावधी 3 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत निर्धारित करण्यात आला आहे. त्यानुसार सदर हंगामातील धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी दि. 30 सप्टेंबर अखेर आपल्या नजीकच्या … Continue reading धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन