पंचायत समिती सभापती यांनी ताला ठोको चा इशारा देताच अखेर राजाराम मध्ये नाली सफ़ाईस सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी ९ सप्टेम्बर: राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत गावात अनेक दिवसांपासून नाली सफाई झाली नव्हती त्यामूळे गावात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते .अहेरी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे यांनी ग्रामपंचायत  कार्यालयाला काल कुलूप ठोकण्याचा ईशारा देताच अखेर नालेसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे . राजाराम ग्राम पंचायत कार्यालय अंतर्गत नाली सफ़ाई व अतिक्रमण हे दोन … Continue reading पंचायत समिती सभापती यांनी ताला ठोको चा इशारा देताच अखेर राजाराम मध्ये नाली सफ़ाईस सुरुवात