माँ विश्वभारती सेवा संस्थेच्या रुग्णवाहिकेचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली ३० ऑगस्ट : माँ विश्वभारती सेवा संस्था व व्यापारी संघटना आलापल्ली यांच्या सहयोगाने लोकवर्गणीतुन रूग्णवाहिकेचे आज जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते वीर बाबूराव चौकात लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश गडडमवार,माँ विश्व भारती संघटनेचे तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर … Continue reading माँ विश्वभारती सेवा संस्थेच्या रुग्णवाहिकेचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण