नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना खा. नवनीत राणाचे अश्रू अनावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती २४ जुलै : हवामान खात्याच्या दिलेल्या माहिती प्रमाणे विदर्भात मुसळदार पाऊस येणार असे अंदाज वर्तविण्यात आले होते त्यानुसार  तीन दिवसांपासून पावसाची संततधार अमरावतीत सुरु आहे .त्यामुळे शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान झाले आहे . सद्या नदी नाले तुडुंब भरून वाहात आहेत . लोकसभेच आज  कामकाज आटोपून खा. नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या … Continue reading नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना खा. नवनीत राणाचे अश्रू अनावर