अतिक्रमणावर तोडगा काढून राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे खा. अशोक नेते यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गोंदिया,२९ जानेवारी : देवरी ते आमगाव, आमगाव ते गोंदिया तसेच देवरी- चिचगड- कोरची या महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे. तसेच आमगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणावर अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही, याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अपूर्ण कामे यथाशिघ्र मार्गी लावून अतिक्रमनावर तातडीने तोडगा काढून राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश भाजपचे अनुसूचित … Continue reading अतिक्रमणावर तोडगा काढून राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे खा. अशोक नेते यांचे अधिकाऱ्यांना निर्देश