भुमिहिन दारिद्रय रेषेखालील आदिवासींसाठी सबलीकरण व स्वाभिमान योजना जमीन विक्री धारकांनी जमीन विक्री बाबतचे प्रस्ताव सादर करावे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर ९ सप्टेंबर:  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयांतर्गत  तसेच  केंद्रीय क्षेत्र व राज्य क्षेत्र योजनेअंतर्गत आदिवासी, आदिम जमातीच्या विकासाकरीता भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जिरायती व बागायती जमीन विक्री करणाऱ्या आदिवासी व इतर जमीन मालकांकडून जमीन विक्रीबाबतचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार अटी व … Continue reading भुमिहिन दारिद्रय रेषेखालील आदिवासींसाठी सबलीकरण व स्वाभिमान योजना जमीन विक्री धारकांनी जमीन विक्री बाबतचे प्रस्ताव सादर करावे