आलापल्ली- सिरोंचा मार्गावरील खड्डे १५ दिवसात बुजवा. खा. अशोक नेते यांचे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली:- दि. ९ ऑक्टोबर: आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठे खड्डे पडलेले असून वाहन चालकांना ये- जा करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर ३ ते ५ फुटाचे लांब खड्डे पडलेले असल्याने दीड- दोन तासांच्या रस्त्यावर सिरोंचाला जाण्यासाठी तब्बल ४ तास लागत आहेत. सदर रस्त्याची दुरावस्था झालेली असल्याने … Continue reading आलापल्ली- सिरोंचा मार्गावरील खड्डे १५ दिवसात बुजवा. खा. अशोक नेते यांचे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना निर्देश