गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या प्रभाग रचनेच्या मसुद्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली 09मार्च: जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन संजय मीणा जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नगरपरिषद, गडचिरोली व देसाईगंज येथील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्याची व्याप्ती … Continue reading गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या प्रभाग रचनेच्या मसुद्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या