गडचिरोली जिल्ह्यात 2 नवीन कोरोना बाधित तर 7 जण कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 15ऑगस्ट: आज जिल्हयात 02 नवीन कोरोना बाधित आढळून आले तसेच आज 07 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30661 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29884 वर पोहचली. तसेच सद्या 32 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 745 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात 2 नवीन कोरोना बाधित तर 7 जण कोरोनामुक्त