“मुक्तीपथ” तर्फे अहेरीत ‘खाकी विथ राखी’ उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी २३ ऑगस्ट: अहेरी पोलीस स्टेशन येथे “मुक्तीपथ” तर्फे ‘खाकी विथ राखी’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी  पोलीस निरीक्षक  प्रवीण डांगे यांना राखी बांधण्यात आली  यावेळी पो.उप.नी. पाडोळे, आरती नरोटे ,जिजा  गुट्टे  ,शहारे  धर्मानंद मेश्राम   व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.  शहर महिला संघटन अहेरी येथील पूर्वा  ताई दोंतुलवार, सखी मंच सदस्य … Continue reading “मुक्तीपथ” तर्फे अहेरीत ‘खाकी विथ राखी’ उपक्रम