खुनाच्या गुन्ह्याखाली पोलीस निरीक्षकांसह 3 जणांना अटक; महाराष्ट्राचं पोलीस हादरलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गोंदिया, 29 मे :- जालना जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्याची घटना ताजी असताना गोंदियामध्ये आमगाव पोलीस कोठडीत आरोपी मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षकांसह  3 पोलिसांना भादवी कलम 302 खाली अटक करण्यात आली आहे. तर एक पोलीस उपनिरीक्षक अटकेच्या भीतीने फरार आहे. पोलिसांवर खूनाचा दाखल करून अटक करण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे … Continue reading खुनाच्या गुन्ह्याखाली पोलीस निरीक्षकांसह 3 जणांना अटक; महाराष्ट्राचं पोलीस हादरलं