विर बाबुराव शेडमाके उपविभागीय स्तरीय कबड्डी स्पर्धेत पेरमिली संघ ठरला विजेता.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी २५ फेब्रुवारी: पोलीस चौकी आलापल्ली येथील भव्य पटांगणात विर बाबुराव शेडमाके उपविभागीय स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम व अहेरी पो.स्टे. पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या हस्ते विर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. अहेरी … Continue reading विर बाबुराव शेडमाके उपविभागीय स्तरीय कबड्डी स्पर्धेत पेरमिली संघ ठरला विजेता.