राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत माहे सप्टेंबर महिन्याचे अन्नधान्य वाटपाबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,  09 सप्टेम्बर : गडचिरोली जिल्हयातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयात मका  खरेदी करण्यात आलेला असून खरेदी झालेला मका या भरडधान्याची सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत गव्हाचे नियतन कमी करुन त्याऐवजी मक्याचे वितरण करण्याचे शासन निर्देश प्राप्त आहे. तरी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत  माहे सप्टेंबर, 2021करिता अंत्योदय अन्न योजना … Continue reading राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत माहे सप्टेंबर महिन्याचे अन्नधान्य वाटपाबाबत