‘ड ‘ वर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जाचक अटी शिथिल करा-खा. अशोक नेते यांची लोकसभेत मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: ४ ऑगस्ट : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात ‘अ’ तथा ‘ब ‘ वर्गवारीतील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे परंतु ज्या नागरिकांची नावे ड वर्गवारीत समाविष्ट आहेत अशा नागरिकांना घरकुल साठी असलेल्या जाचक अटीमुळे घरकुल नामंजूर करण्यात आले. त्यामुळे गरीब नागरिकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित रहावे लागत … Continue reading ‘ड ‘ वर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जाचक अटी शिथिल करा-खा. अशोक नेते यांची लोकसभेत मागणी