प्रलंबित वन हक्क दावे निकाली काढा जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरीचे उपविभागीय दंडाधिकाऱ्या सोबत चर्चा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी २६ ऑगस्ट: गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरीचे नवनियुक्त उपविभागीय  दंडाधिकारी अंकित कुमार यांची आज उपविभागीय कार्यालयात भेट घेवुन अहेरी उपविभागातील प्रलंबित वन हक्क दाव्यानिकाली काढण्या बाबत चर्चा करण्यात आले. तसेच अहेरी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून नागरिक अतिक्रमण करून कस्त करत असुन वन हक्क पट्टे निम्म्या  नागरिकांना मिळाले आहेत.मात्र … Continue reading प्रलंबित वन हक्क दावे निकाली काढा जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरीचे उपविभागीय दंडाधिकाऱ्या सोबत चर्चा