शिवसेना अहेरी विधानसभा तर्फे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी संजय मीना यांचे स्वागत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली २३ऑगस्ट:  गडचिरोली जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले  जिल्हाधिकारी संजय मीना  यांना पुष्पगुच्छ देऊन  शिवसेना अहेरी विधानसभा तर्फे  स्वागत करण्यात आले तसेच अहेरी विधानसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख विलास कोडापे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारयांचा परिचय करून दिला  . तसेच शिवसेना पदाधिकार्यांनी जिल्हातील विविध समस्येबाबत  जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली .यावेळी त्यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याचे चर्चे … Continue reading शिवसेना अहेरी विधानसभा तर्फे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी संजय मीना यांचे स्वागत