टोयागोंदी या आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध खासदार अशोक नेते यांची ग्वाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली २९ ऑगस्ट :सालेकसा तालुका हा अतिदुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्र असून या क्षेत्रातील कामे अजूनही प्रलंबित आहेत त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मी या क्षेत्राचा खासदार म्हणून या क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील टोयागोंदी येथे जनसंपर्क दौऱ्यादरम्यान … Continue reading टोयागोंदी या आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध खासदार अशोक नेते यांची ग्वाही