राज्यातील आघाडी शासनाचे निर्णय आदिवासीसाठी अन्यायकारक-खा.अशोक नेते
पुणे येथील आदिवासी मोर्चाच्या प्रदेश बैठकीत खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क 25 जानेवारी :- जनसामान्यांना न्याय देन्याचा दावा करनारी महाराष्ट्रतील सरकार आदिवासींवर अन्याय करीत असून बजेट निधि मध्ये 67% कपात करुन,खावटि अनुदान बंद करून, पेसा ग्रामपंचायत चा 5% निधि कपात करुन,वर्ग 3,व 4 ची पदे कंत्राटदार मार्फत भरन्याचा अतिशय अन्याय कारक निर्णय घेऊन, निराधार गरीबांचे पैसे 8 महिन्यापासुन रखडलेले आहे हा फार मोठा अन्याय सरकार करीत आहे.या करीता भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र सरकार विरुद्ध तिव्र आंदोलन करुन आदिवासी बांधवांना न्याय मिडवुन देईल,घाबरू नका.भाजपा ST मोर्चा आपल्या सोबत आहे असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा,महाराष्ट्र च्या वतीने पुणे भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजित भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र च्या वतीने आयोजित प्रदेश पदाधिकारी बैठक, कार्यसमीती बैठक व भव्य मेळाव्यात आव्हान केले उदघाटन मा.देवेंद्र जी फडणवीस मा.मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र यांचे शुभहस्ते झाले.
समारोप मा.आम.चद्रंकांतजी दादा पाटील. प्रदेश अध्यक्ष,भाजपा. यानी केले मंचावर मा.ओमप्रकाश जी धुर्वे, प्रदेश सहप्रभारी,भाजपा. मा.विजयजी पुरानीक,प्रदेश संघटन महामंत्री,भाजपा महाराष्ट्र.आम.डॉ. अशोकजी उईके, प्रदेश अध्यक्ष, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, श्री श्रीकांतजी भारतीय. प्रदेश महामंत्री,भाजपाचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार अशोकजी नेते, खा.डॉ.भारतीताई पवार.मा. आम.गीरीशजी महाजन मा.मंत्री.उषाताई ढोरे, महापौर.मा.किशोरजी काळकर.प्रदेश संपर्क प्रमुख, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, श्री एन.डी गावित प्रदेश महामंत्री, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा. महाराष्ट्र. आम.भिमराव केराम.आम.डॉ.देवरावजी होळी. आम क्रिष्णाजी गजबे,आम.राजेश पाडवि,माजी आम.संजय पुराम, प्रदेश सचिव,भाजपा,ST मोर्चा चे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, पिंपरी चिंचवड महापालिका चे मा.पदाधिकारी, न.प,जि.प,प.स,पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.