दुर्गम भागातील इच्छुकांनी इग्नू मधील मोफत दुरस्थ शिक्षणाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी दीपक सिंगला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,०३ऑगस्ट: इग्नू (इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ) मध्ये दुरस्थ माध्यमाद्वारे समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्यासाठी मोठया प्रमाणात अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. या अभ्यासक्रमांचा लाभ शैक्षणिक विकास साधण्यासाठी उपयुक्त असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचेसाठी मोफत असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. मोफत अभ्यासक्रमामध्ये अनुसूचित जाती व … Continue reading दुर्गम भागातील इच्छुकांनी इग्नू मधील मोफत दुरस्थ शिक्षणाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी दीपक सिंगला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed