वर्धा वाढत्या कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास पालिका असमर्थ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  वर्धा डेस्क 09 मे :- वर्धा शहरात कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवरील अंत्यसंस्कारासाठी शुल्क घेण्यात येत नव्हते. पण, एकाच महिन्यात ४० लाख रुपयांपर्यंत खर्च झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागणी करूनही निधी न मिळाल्याने कोविड मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये घेण्यात येणार आहे. पालिकेने तसा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर वर्ध्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात … Continue reading वर्धा वाढत्या कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास पालिका असमर्थ