बिबट्याच्या हल्यात ठार झालेल्या मुत्ता टेकुलवार यांच्या कुटूंबाची विजय खरवडे यांनी दिली सांत्वन भेट..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,०५ सप्टेंबर : आलापल्ली वनविभागा अंतर्गत येणा-या मुलचेरा तालुक्यातील लगाम जवळील येल्ला येथील मुत्ता टेकुलवार हे शेतातील विहरीत मासोळीला पकडण्याच्या गरा द्वारे तयारीत असताना अचानकपणे नरभक्षक बिबट्याने मुत्ता टेकुलवार यांचेवर आत्मघाती हल्ला करुन त्याला जिवानिशी ठार मारलं. याची माहिती मिळताच  दु:खात असलेल्या मुत्ता टेकुलवार यांच्या कुटूंबाची भारतीय जनसंसदेचे जिल्हा अध्यक्ष विजय … Continue reading बिबट्याच्या हल्यात ठार झालेल्या मुत्ता टेकुलवार यांच्या कुटूंबाची विजय खरवडे यांनी दिली सांत्वन भेट..