Video : BVG चा मालक सरकारचा जावई आहे का ?

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई 21 फेब्रुवारी –  ब्लॅकलिस्टेड BVG कंपनीलाच पुन्हा राज्यात ऍम्ब्युलन्स सेवा पुरवण्याचे कंत्राट दिल्याने BVG कंपनीचा मालक काय सरकारचा जावई आहे का ? नाना पटोले यांचा संतप्त सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, कंपनीला कंत्राट देण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या दोन लोकांचा सहभाग आहे असा … Continue reading Video : BVG चा मालक सरकारचा जावई आहे का ?