चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पावसात खेळणा-या वाघ बछड्यांचे व्हिडिओ वायरल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर : चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पावसात खेळणा-या वाघ बछड्यांचे व्हिडिओ सध्या वायरल होत आहेत. पावसाळा सुरू होताच ताडोबाचे गाभा क्षेत्र पर्यटनासाठी बंद केले जाते. त्यानंतर केवळ बफर क्षेत्रातील १६ प्रवेशद्वारातून पर्यटकांना टायगर सफारीची मुभा असते. काहीच दिवसांपूर्वी या प्रवेशासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू झाली आहे. सध्या ताडोबाच्या बफर क्षेत्रातही व्याघ्रदर्शन होत असल्याने … Continue reading चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पावसात खेळणा-या वाघ बछड्यांचे व्हिडिओ वायरल