मिस्टर महाराष्ट्र नेक्स्ट स्टार आयकॉन २०२१ स्पर्धेत विजय घोलपे प्रथम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लातूर, दि. ५ नोव्हेंबर : लातूर येथील कलाकार विजय घोलपे याने नील ग्रुप ऑफ कंपणीज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रन नेक्स्ट स्टार आयकॉन २०२१ या स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावत लातूरचे नाव लौकिक केले आहे. नील ग्रुप आॅफ कंपनीज यांनी लहान मुलांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी, युवकांसाठी, मुलींसाठी व विवाहित महिलांसाठी वेगवेगळे … Continue reading मिस्टर महाराष्ट्र नेक्स्ट स्टार आयकॉन २०२१ स्पर्धेत विजय घोलपे प्रथम