लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी, संजय मीणा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, दि.25 :- संविधानाने नागरिक म्हणून वय वर्षे 18 पुर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तो वापरून आपल्या लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी मतदान करा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्ययासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संजय मीणा … Continue reading लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी, संजय मीणा