पत्रकारांसाठी ‘मॅरॅथॉन शुल्क` माफ करा !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, विरार, 24 नोव्हेंबर :- वसई-विरार मॅरॅथॉन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांना ‘मॅरॅथॉन शुल्क` माफ करण्यात यावे, अशी मागणी वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित यांनी केली आहे. या मागणीसाठी संदीप पंडित यांनी बुधवारी आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली. वसई-विरार ‘मॅरॅथॉन स्पर्धे`ची 10वी आवृत्ती 11 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. … Continue reading पत्रकारांसाठी ‘मॅरॅथॉन शुल्क` माफ करा !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed