जंगल वाचवायचं की खिसे भरायचे? अल्लापल्ली वनपरिक्षेत्रातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह- शंकर ढोलगे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : अल्लापल्ली वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनी केले असून, या आरोपांमुळे केवळ आर्थिक गैरव्यवहारच नव्हे तर संपूर्ण वनविभागातील प्रशासकीय शिस्त, चौकशी प्रक्रिया आणि वरिष्ठांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वनपरिक्षेत्रात अस्तित्वात नसलेल्या बोगस मजुरांच्या नावाने कोट्यवधी रुपयांची बिले उघडण्यात … Continue reading जंगल वाचवायचं की खिसे भरायचे? अल्लापल्ली वनपरिक्षेत्रातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह- शंकर ढोलगे