वर्ध्यात फोडले एटीएम, 22 लाखाची रोकड लंपास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्धा  29 ऑगस्ट :-  वर्ध्याच्या वायगाव आणि बोरगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एटीमवर दरोडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यानी 22 लाखाची रोकड लंपास केली आहे. गॅस कटरच्या साहाय्याने हे एटीएम फोडण्यात आले आहे. हिंगणघाट मार्गावर असलेल्या वायगाव आणि बोरगाव या दोन्ही ठिकाणी चोरट्यानी एटीएम फोडले आहे. पाहटे … Continue reading वर्ध्यात फोडले एटीएम, 22 लाखाची रोकड लंपास