वाशिम शहर पोलीस स्टेशनला प्रथमच आय एस ओ चा दर्जा प्राप्त
वाशीम, २४ डिसेंबर: वाशिम शहर पोलीस स्टेशनला प्रथमच आय.एस.ओ चा दर्जा प्राप्त झाला या बाबत दि.21/12/2020 रोजी पोलीस महानिरीक्षक श्री चंद्रकिशोर मीना, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, यांच्या हस्ते आय.एस.ओ चे प्रमाणपत्र वाशिम शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार धृवास बावनकर, यांना प्रदान करण्यात आले यावेळी वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत परदेशी, श्री अप्पर पोलीस अधीक्षक विजय चव्हाण, जिल्ह्यातील सर्व एस. डी. पी. ओ आणि
ठाणेदार उपस्थित होते.
Comments are closed.