नक्षलग्रस्त जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष बाब म्हणून अधिकचा निधी देवू : उपमुख्यमंत्री अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  विभागस्तरीय डीपीसी बैठकीच्या आढाव्यात आश्वासन. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली अतिरीक्त निधीची मागणी. विकासकामे राबवून नक्षल विचार थांबेल, त्यासाठी जास्तीच्या निधीची गरज. जिल्हा प्रशासनाकडून ५९५ कोटींच्या आराखड्याची मागणी. गडचिरोली, दि. २० जानेवारी : गडचिरोली जिल्ह्याकरिता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी एकत्रित जिल्हा वार्षिक योजनेतून ५९५ कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने … Continue reading नक्षलग्रस्त जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष बाब म्हणून अधिकचा निधी देवू : उपमुख्यमंत्री अजित पवार