राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई : 22 डिसेंबर 2024, • अभ्यास करुन वाळूविषयक सुलभ धोरण जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू.” अशी घोषणा राज्याचे नवनियुक्त  महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले,” जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल असे सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे, … Continue reading राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू!