चक्क… मोबाईल टॉवर वर चढून केला आत्महत्येचा प्रयत्न

आ. संतोष बांगर यांच्या आश्वासने युवक उतरला टॉवरवरून. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क हिंगोली : तुर्क पिंपरी येथील अनंतसागर विठ्ठल शिरसाठ हा कुटुंबासह गावात राहतो. त्याने घरकुलाच्या मागणीसाठी वेळोवेळी पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे तगादा लावला. मात्र त्याला अद्यापही घरकुल मिळाले नाही. प्रशासनाकडून घरकुल देण्याचे आश्‍वासनच दिले जात असल्याने अनंतसागर देखील वैतागून गेला होता. त्यामुळे रागाच्या भरात तो … Continue reading चक्क… मोबाईल टॉवर वर चढून केला आत्महत्येचा प्रयत्न